Posts

Showing posts from November, 2022

🛑 पत्रकार मा. गणेश चव्हाण ( श्रावण ) यांच्या लेखणीतून ........ प्रवीण कुबल

Image
 🛑 पत्रकार मा. गणेश चव्हाण ( श्रावण ) यांच्या लेखणीतून ........ 🔹 प्रवीण कुबल यांच्याबद्दल थोडेसे ....           अभ्यासूवृत्ती मानवाला ज्ञानाच्या शिखरावर नेते. यामुळे माणसाकडे शांती, संयम आणि व्यक्तिमत्व विकास करण्याची क्षमता येते. असेच अभ्यासू व्यक्तिमत्व, संघटनात्मक प्रचंड अनुभव, कुशल संघटक, समाजात विविध पद भुषविलेले, कार्यक्षम  समाजसेवक, शांत, संयमी पण परखड व्यक्तिमत्व,  नाभिक समाजाची आन , बान , शान...  आपले सर्वांचे लाडके आधारस्तंभ, सत्यवादी मार्गदर्शक एक निस्वार्थी शिल्पकार  सन्माननीय श्री. प्रवीण अशितोष कुबलसर ..... आपणांस वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा .....🌹           शिक्षक कसा असावा ही प्रेरणा आपण समाजासाठी देऊन , भालचंद्र बाबांच्या कणकवली नगरीने आपणाला मोठे केले. किर्लोसचे गावचे भाग्यविधाते आणि गरीबांचा कल्पतरु. सन्माननिय श्री. प्रवीण अशितोष कुबल सर , आज आपला ४७ वा वाढदिवस. या जन्मदिनानिमित्त , आजपर्यंत तुम्ही केलेल्या जनसेवेबद्दल भरपुर  लिहीण्यासारखे आहे. परंतु वेळेअभावी तुमची प्रगती व जनसेवा...